सुरेश पाटिल शांतलवार कनिष्ठ महाविद्यालय येथे गणवेश वाटप

0
417
Google search engine
Google search engine

तालुका प्रतिनिधि- ओम साई बहुउद्देशिय शिक्षण संस्था, तिर्री द्वारा संचालित सुरेश पाटिल शांतलवार कनिष्ठ महाविद्यालय, पळसगाव (जाट) येथे 06 ऑगस्ट 2019 ला संस्थेचे सचिव श्री. मनोज शांतलवार यांचे कडून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा वर्ग 11 वी (कला) च्या विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्राचार्य दिलीप देशमुख, प्रा. जागेश बोरकर, प्रा. कल्पना खोब्रागडे, विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवानंद हटकर यांनी सहकार्य केले.