अतिवृष्टीमुळे जाटलापुर (तु) येथील विलास वलके याचे राहत्या घराची भींत पडली

0
427
Google search engine
Google search engine

तालुका प्रतिनिधि- नगर पंचायत सिंदेवाही अंतर्गत येणा-या जाटलापूर (तु.) प्रभाग क्रमांक ५ मध्ये रात्रीच्या अतिवृष्टीमुळे विलास यादव वलके याचे राहत्या घराची भींत पडली व रात्रभर च्या पावसाने संपुर्ण घर पडन्याची शक्यता नाकारता येत नाही.