*पूर्णा धरणाचा पातळीत झपाट्याने वाढ- केव्हाही उघडू शकतात दरवाजे- सतर्कतेचा इशारा*

0
1151
Google search engine
Google search engine

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील पुर्णा मध्यम प्रकल्प धरणातुन नदीपात्रात विसर्ग सोडण्याबाबत सतर्कतेचा इशारा विश्रोळीचे मालमत्ता व्यवस्थापन उपविभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी – १ यांनी ग्रामस्थांना देण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार यांना दिले आहेत धरणाचे दरवाजे केव्हाही उघडू शकतात अशीही माहिती देण्यात आली आहे