मुस्लिम बांधवाकडून पूरग्रस्तांसाठी तेरखेडा येथुन ५१००० हजार तर ढोकी येथून २५ हजार ६९६ रुपये रोख मदत

137

उस्मानाबाद /हुकमत मुलाणी

मुस्लिम समाज तेरखेडा तर्फे पुरग्रस्तांना 51000/ रू.मदतनिधी जमा करून उपसरपंच फरीद पठाण यांच्या मार्फत देण्यात आले यावेळी उपस्थित मौलाना अब्दुल गनी,आलम मुजावर ,मंजुर पठाण,मौ.आझाद विचारमंचचे वाशी ता.अध्यक्ष सद्दाम पठाण,इलियास दारूवाले,नसीर चाचा पठाण,सलामत मुलानी ,शकील पठाण,इकबाल पठाण,शाहेद मुलानी,आरेफ दारूवाले,शोएब पठाण,आदिल चाऊस ,शेरखान,व अन्य मान्यवर उपस्थित होते तर ढोकी येथे आज बकरी ईद नमाज नंतर मुस्लिम समाजाच्या वतीने सांगली व कोल्हापूर पूर ग्रस्तांसाठी त्यांचे जीवन पूर्वपदावर लवकर यावे या साठी पार्थना केली व 25696 पंचवीस हजार सहाशे शहानऊ इतकी भरगोस मदत जमा केली या वेळी पत्रकार इम्रान शेख पोलीस पाटील राहुल वाकुरे,श्रीकांत देशमुख,अमर समुद्रे,दत्ता वाकुरे, बंनी थोडसरे,रणजित समुद्रे,लखन तिवारी, सईद काझी,अमजद शेख किशोर वीर,पंकज देशपांडे, व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।