सिंदेवाही नगर पत्रकार संघ कार्यालयाचा उद्धघाटन सोहळा संपन्न

66

सिंदेवाही ता. प्र.- सिंदेवाही नगर पत्रकार संघ सिंदेवाही कार्यालयाचा उद्धघाटन दिनांक 14 ऑगस्ट 2019 रोजी नवीन बस स्टैंड जवळील गणेश ज़िडगिलवार चंद्रपुर रोड येथे मा. अमोल पाठक तहसीलदार, सिंदेवाही व मा. निशिकांत रामटेके, पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन सिंदेवाही यांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. योगेंद्र जैसवाल अध्यक्ष विद्या प्रसारण संस्था सिंदेवाही, मा. डॉ. केशव शेंडे शिक्षण मऋषि, श्री. पाटिल साहेब सहायक पोलिस निरीक्षक, आवारी साहेब सहायक पोलिस निरीक्षक, रनधीर मदारे गोपनीय विभाग व वहाबअली सैय्यद अध्यक्ष सिंदेवाही नगर पत्रकार संघ सिंदेवाही यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचे भाषणे झाले याप्रसंगी संघाचे पदाधिकारी तथा सदस्यगन संघाचे उपाध्यक्ष- लक्ष्मीकांत कामतवार, उपाध्यक्ष- प्रा. विलास धुळेवार, सल्लागार- प्रा. शरद बिडवाईक, सहसचिव- प्रशांत गेडाम, कोषाध्यक्ष- सोमेश्वर पाकवार, प्रसिद्धि प्रमुख-खालिद पठान, सदस्य- संदीप बांगडे, सदस्य- विजय बलगेवार, सदस्य- निलेश तराळे उपस्थित होते.
संचालन व आभार प्रदर्शन संघाचे सचिव भगवंत पोपटे यांनी केले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।