मुंडगाव येथील राधाबाई गणगणे विदयालयात स्वातंत्र्य दिन साजरा

224
जाहिरात

अकोटः प्रतिनीधी-

मुंडगाव येथील राधाबाई गणगणे विदयालय प्रांगणात दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा मोठया उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. शाळेचे अध्यक्ष डाॅ उमाकांतजी अंबळकार यांच्या हस्ते ध्वाजारोहन करण्यात आले. ध्वाजारोहणाच्या वेळी विद्यार्थींनी ध्वजारोहणवेळी चोख आणि प्रभावी सलामी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.उमाकांत अंबळकार, व सदस्य गण, गावातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी अध्यक्ष उमाकांत अंबळकार यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित नागरिकांना व विद्यार्थींच्या समोर थोरपुरूषाबद्दल आपले विचार व्यक्त केले. यावेळी भिरडे सर,गणगणे सर,कमलाकर वलवले, निळकंठ पाचकोर सर,रूपरावजी भिरडे, मालधुरे सर, डिगांबर खन्नाडे , रसे सर, गेडाम, सर पाटकर मॅडम, हे उपस्थिती होते. यावेळी संचालक कु.येवतकार मॅडम, तसेच आभार बिपिन नावकार सर यांनी केले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।