सांगली कोल्हापूर पुरग्रस्तांच्या मदतीकरीता अकोला जिल्हा युवक कॉंग्रेसची चमू रवाना

151
जाहिरात

अकोट/प्रतिनिधी-

कोल्हापूर येथील पुरग्रस्तांच्या मदतीकरीता आज दि १८ रोजी अकोला जिल्हा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड महेश सुधाकरराव गणगणे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी अरुण पाटिल म्हैसने, मुरली भाऊ ठाकरे,शरद पाटिल ठाकरे, अनिल पाटिल म्हैसने, बाबाराव पाटिल डिककर ,अक्षय गनोरकार, सनी चौधरी, अर्पित बोरोडे हे कोल्हापूरकरीता रवाना झाले आहेत.
कोल्हापूर येथील पुरग्रस्तांना आधार देण्याच्या तथा त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसने या उपक्रमाला राबविण्याचे ठरविले असल्याने आज अकोला जिल्हातील युवक कॉंग्रेसने या उपक्रमात सहभाग घेतला आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।