*नागपुर – औरंगाबाद हायवेवर घुईखेडजवळ ट्रक व अल्टो चा समोरासमोर अपघात 4 ठार 2 जखमी*

1684
जाहिरात

सविस्तर माहिती थोड्याच वेळात

नागपुर – औरंगाबाद हायवेवर घुईखेडजवळ ट्रक व अल्टो चा समोरासमोर अपघात होऊन  4 ठार तर 2 जखमी झाले आहेत  खड्डे वाचविण्याच्या नादात अपघात झाल्याचे समजते ट्रक चालकास अटक करण्याात आली आहे  मृतकांमध्ये मुळचे चांदूर रेल्वे तालुक्यातील धोत्रा येथील व सद्यास नागपुर येथे राहत असलेले चेंडकापुरे परिवारातील सदस्यांचा समावेश

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।