घाटलाडकी येथे चारगड नदीत डूबून एकाचा मुत्यु

436
जाहिरात

 

अमरावती /घाटलाडकी-

घाटलाडकी येथील चारगड नदी पात्रात आंघोळ करीत असताना डोहात बुडून मोहम्मद अहेफाज मोहम्मद शंमु वय १७ वर्षे राहणार घाटलाडकी याचा मुत्यु झाला
आज दि.१८ सकाळी ८ वाजता पासून पाच ते सहा मित्रा सोबत अहेफाज चारगड नदी पत्रात आंघोळ करायला गेला असता २००ते ३०० मीटरच्या अंतरावरून तो पोहत येत असताना त्याचा श्वास भरून आला व समोर असलेल्या डोहाचा अंदाज न आल्याने नदी पात्राच्या दहा फूट खोलीच्या डोहात बुडून मुत्यु झाला

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।