अमरावती ब्रेकिंग :- कुरळ पूर्णा नदीपात्रात दोन युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू- NDRF च्या टीम ने काढले मृतदेह बाहेर

2856
जाहिरात

 

अमरावती/कुरळपूर्णा/बादल डकरे- 

अमरावती | चांदुर बाजार तालुक्यातील कुरळ पूर्णा येथील नदीपात्रात दोन युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू सायंकाळी सहाच्या दरम्यान घटना घडली असून आकाश राजेंद्र वानखडे वय वर्ष 25 राहणार कुऱ्हा देशमुख व संकेत देवानंद गायकवाड वर्ष 24 असे मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. नदीवरील पुलाखाली मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले असल्यामुळे एनडीआरफ पाचारण करण्यात आले आहे. शोध मोहीम सुरू मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली.अखेर दोन तासांच्या आत एनडीआरफ टीम च्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.घटनास्थळी पोलीस निरीक्षक उदयसिंह साळूके आणि पोलिस उपनिरीक्षक धवल देशमुख आणि त्यांची टीम हजर आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।