*नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत क्षेत्रात मुलभुत सोईसुविधांसाठी १० कोटींचा निधी मंजुर, प्रताप अडसड यांच्या प्रयत्नांना यश*

178

नांदगाव खंडेश्वर – (शहेजाद खान)

भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धामणगाव रेल्वेचे नगराध्यक्ष यांच्या अथक प्रयत्नाने त्यांनी मागणी केलेल्या नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत क्षेत्रात मुलभुत सोईसुविधांसाठी १० कोटी रूपयांचा निधी २० ऑगस्ट रोजी मंजुर करण्यात आला आहे.

याबाबतचे पत्र वित्त, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रताप अडसड यांना पाठविले आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।