राणा पाटलांच्या खंदेसमर्थकाने वाँटसप डिपीचा फोटो बदलला

1239
जाहिरात

राणा पाटलांच्या खंदेसमर्थकाने वाँटसप डिपीचा फोटो बदलला

हुकमत मुलाणी / उस्मानाबाद

उस्मानाबादसह महाराष्ट्रात सध्या उस्मानाबाद कळंबचे राष्ट्रवादीचे आमादार राणाजगजीतसींह पाटील यांच्या भाजपा प्रवेशाचा विषय चांगलाच गाजत आहे तसेच राणा पाटलांच्या आभार डिजीटल पोस्टरवरून शरद पवारांचा व राष्ट्रवादिच्या चिन्हाचा फोटो नव्हता म्हणुन आमदार राणा पाटिल हे भाजपात जाणार ? अशा स्वरुपाच्या बातम्या प्रसारमाध्यमासह सोशल मिडियावर झळकत असतानाच राणा पाटलांनी बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी पोस्टरवरील *आ.* हा शब्दच गायब केला होता.त्यामुळे आणखीनच भाजपा प्रवेशाचा विषय चर्चीला जात होता.त्या विषयाला बगल देण्यासाठी राणा पाटलांनी गोलगोल प्रेसनोट काढुन वेळ मारुन नेली.महाराष्ट्रात पूरग्रस्त परस्थीतीती निर्माण झाल्यामुळे राणा पाटलांचा प्रवेश लांबला आसल्याची चर्चाही सुरु आहे.त्यातच आणखीन ऐक मोठी भर पडली आहे ती म्हणजे राणा पाटलांचे खांदे समर्थक आणि जे त्यांची सोशल मीडिया समाजात प्रभावीपणे मांडतात असे अहमद सय्यद यांच्या आँटसप डिपीवरील फोटोने पुन्हा भर पडली आहे ते पाटील कुटुंबियांचे विश्वासु मानले जातात त्यांच्या वाँटसपचा डिपी हा राणा पाटलांचा आहे आणि त्यांच्या गळ्यात असलेला गमजा हा राष्ट्रवादीचा नसून दुसर्याच रंगाचा दिसत आहे त्यामुळे या डिपीवरून असे वाटते की राणा पाटलांचा भाजपाचा प्रवेश हा कायम आहे की काय आशी चर्चा सुरु आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।