*आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट मोहत्सवात – “ती मी का नाही? ” ची धूम*

0
1091
Google search engine
Google search engine

*आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट मोहत्सवात – “ती मी का नाही? ” ची धूम*

मल्हार आर्ट फिल्म तर्फे आयोजित प्रथम वैदर्भीय आंतरराष्ट्रीय लघुपट मोहत्सवा मध्ये. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धेत उतरलेत. या स्पर्धेत सर्वात धूम मचवून गेलेला लघुचित्रपट म्हणजे अजिंक्य कुरळकर निर्मित *रविकिरण कांडलकर* दिग्दर्शित “ती मी का नाही?”. लघुचित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान प्रेक्षकांचा अगदी भरभरून प्रतिसाद मिळवण्यात हा लघुचित्रट यशस्वी ठरला. तरुणांच्या तारुण्याची नस पकडून अतिशय दुर्लक्षित विषयावर भाष्य करणारा हा लघुचित्रपट समीक्षक व चित्रपट निर्मात्यांना चित्रपटाच्या विषयावर चर्चा करायला भाग पडून गेला. या आंतरराष्ट्रीय लघुपट मोहत्सवात उत्कृष्ट अभिनेत्याच पारितोषिक “ती मी का नाही?” मधील प्रमुख भूमिकेतिल *ऋषीकेश राऊत* यांनी पटकविला,
येखांद्या कलाकृतीला जेव्हा यश मिळत तेव्हा त्या मागे प्रतेकाची भुमीका महत्वाची असते … या लघुपटाची निर्मीती करणे हे एका नवदीत दिग्दर्शकाचे काम नव्हते पण ते शक्य झाले फक्त सर्वांच्या मेहनतीने ..
प्रतेकाने आपली भूमिका योग्य पार पाडली… फक्त शुटींग झाल म्हनजे सर्व झाल अस नसत.
त्या नंतर खर काम सुरू होत. आणि ही जिम्मेदारी होती कृणाल कांबळे ह्याच्या कडे… ती त्यानी पुर्ण पने पार पाडली..
तेव्हा आता जानुन घेऊ सर्वांच्या कामाविषयी..

*ती.. मा का नाही?* विषयी काही खास

*निर्माता*
अजिंक्य कुरळकर

*लेखक दिग्दर्शक*
रविकीरण कांडलकर

*प्रमुख कलाकार*
रोशन आठवले ,
ऋषीकेश राऊत ,
इम्रान खान ,
वैष्णवी कराळे,
पूजा नरसिंगकर ..

*डीओपी आणि संकलन*
कृणाल कांबळे ,

*पाश्व संगीत*
जय बोरा

*साहाय्यक डीओपी*
श्रीकांत धर्माले ,
आकाश मेश्राम,
पुजा नरसिंगकर

*साहाय्यक दिगदर्शक*
अजय तायडे, अश्विन वाकोडे ,

*रंगभुषा वेशभुषा*
पुजा नरसिंगकर

*प्रसिद्धि प्रमुख*
यश कावरे