चांदुर बाजार तालुक्यातील ग्रामीण भागात बंगाली ड्रॉ यांचा वाढत प्रभाव,अपुरा माहिती निशी करीत आहे शस्त्रक्रिया, तर नागरिकांचा ड्रॉ या पाठींबा कश्यासाठी? बादल डकरे

0
908

 

चांदुर बाजार तालुक्यातील ग्रामीण भागात बंगाली ड्रॉ यांचा वाढत प्रभाव,अपुरा माहिती निशी करीत आहे शस्त्रक्रिया, तर नागरिकांचा ड्रॉ या पाठींबा कश्यासाठी?

बादल डकरे

चांदुर बाजार तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बोगस ड्रॉ.तयार झाले असून ते अपुऱ्या ज्ञान आणि माहिती च्या अभाव घेऊन नागरिकांच्या जीवनाशी खेळ खेळीत आहे.या वर प्रशासन चे अंकुश नसल्याने त्याचा प्रभाव चांगलाच वाढला आहे.

चांदुर बाजार तालुक्यातील ग्रामीण भागात ज्या ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध नाही अश्या ठिकाणी हे ड्रॉ आपला तळ ठोकून काही गावातील नागरिक याना जवळ घेवून आपला व्यवसाय थाटात आहे.तर याच्या आवाज उठवणाऱ्या लोक किंवा प्रशासन वर राजकिय दबाव किंवा अन्य कार्यवाही मुळे प्रकरण शांत केले जाते.यासाठी सक्षम अधिकारी समोर यायला का ताजवत आहे याची मुळ शोधणे गरजेचे आहे. वर्षेभरात पालिकेकडून एकाही बोगस डॉक्टरवर कारवाई झालेली नाही. प्रशासन कडून बोगस डॉक्टरवरील कारवाई पूर्णपणे थंडावली होती. आता ओरड बोगस डॉक्टरांवरील ओरडत चांगली वाढली.

पोलीस विभाग कडून अश्या अनेक बोगस ड्रॉ वर कार्यवाही करण्यात आल्या आहे.त्यामुळे आता पावसाळ्यात सुरू असल्याने या ड्रॉ आपला व्यवसाय चांगलाच व्यापक करीत आहे.ग्रामीण भागात तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणात शासकीय आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्याने नागरिक अश्या बोगस ड्रॉ याना बळी पडत आहे.तर काही ग्रामीण भाग लहान वस्ती मधील असल्याने त्या ठिकानि हे ड्रॉ आठवड्यात दोन दिवस जाऊन औषध आणि इतर शस्त्रक्रिया करतात.मात्र या मुळे नागरिक या अपुऱ्या माहिती मुळे जीव धोक्यात जात आहे.यावर कार्यवाही करण्यासाठी प्रशासन यांनी ठोस पावले उचलली आवश्यकता आहे.

बंगाली ड्रॉ हे मूळव्याध, अश्या अनेक प्रकारच्या आजारावर स्वतः शस्त्रक्रिया करत असतात त्यामुळे यांच्या अधिकृत प्रमाणात राहत नाही काही जण बोगस प्रमाणात घेऊन ग्रामीण भागातील काही नागरिक याना जवळ घेऊन आपला व्यवसाय सुरू करतात. मात्र अश्या बोगस ड्रॉ कार्यवाही होणे फार महत्त्वाचे आहे त्यामुळे आता तालुक्यातील बोगस बंगाली ड्रॉ कार्यवाही होणे गरजेचे आहे.