पोलीस उपनिरीक्षक धवल देशमुख यांच्या टीम ची कार्यवाही. एक आरोपी,देशी आणि गावठी दारू जप्त

जाहिरात

पोलीस उपनिरीक्षक धवल देशमुख यांच्या टीम ची कार्यवाही.
एक आरोपी,देशी आणि गावठी दारू जप्त

चांदुर बाजार:-

मागील काही महिण्यापासून चांदुर बाजार तालुक्यात अवैध धंदे सुरू आहे यावर आता पोलीस उपनिरीक्षक यांची टीम धडक कार्यवाही केले आहे.यामध्ये आरोपी पंकज उर्फ पिंटू माणिकराव टापरे
याला अटक करून त्यांच्या 12840 रूपये किमतीची देशी दारू व गावठी दारू जप्त करण्यात आली
कलम 65 ड इ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.ही कार्यवाही पोउपनी धवल देशमुख,पोलिस नाईक निकेश नाशिबकर,पोलीस कॉन्स्टेबल अंकुश देशमुख यांनी केली.

 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।