ब्रेकींग न्युज चोरांना का वाचावीत आहे बाजार समिती?अज्ञात आरोपी वर चोरीचा गुन्हा.मग सीसीटीव्ही चा काय फायदा? बादल डकरे

0
649
Google search engine
Google search engine

ब्रेकींग न्युज
चोरांना का वाचावीत आहे बाजार समिती?अज्ञात आरोपी वर चोरीचा गुन्हा.मग सीसीटीव्ही चा काय फायदा?

बादल डकरे

चांदूर बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती मधील चोरीच्या प्रकरणात बाजार समिती प्रशासनाकडून चोर सीसीटीव्ही कॅमेरा दिसत असूनही अज्ञात आरोपी तक्रार करण्यात आली त्यामुळे बाजार समिती प्रशासन त्या चोरांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात जिल्ह्यात सुरू झाली आहे तर या सर्व बाजार समितीच्या अस्वच्छ कारभारामुळे पुन्हा एकदा बाजार समितीचा चर्चेत आली आहे.