१०५ वर्षाचे ह.भ.प.गोविंदबुवा वैकुंठवासी-शतकोत्तर परमार्थाची पुर्णाहूती

242
जाहिरात

आकोट -ता.प्रतिनिधी –

गुरुमाऊली’ श्री संत वासुदेव महाराज यांचे विणेकरी म्हणून सर्वदूर ओळख असलेले ह.भ.प.श्री गोविंद बुवा मंगळे बेलुरा हे वयाचे १०५ व्या वर्षी वैकुंठवासी झालेत.गुरुसेवेत समर्पित शतकोत्तर परमार्थाची पुर्णाहूती झाली.

गुरुमाऊली’ श्री संत वासुदेव महाराज यांचे विणेकरी म्हणून त्यांनी अखंड सेवा केली.गुरुमाऊली’च्या महानिर्वाणानंतर त्यांचा रात्रंन् दिवस रामकृष्ण हरी अखंड नामयज्ञ सुरु होता. नाम घेताच गोविंदबुवांनी अखेरचा श्वास घेतला.
बेलुरा येथे त्यांचेवर अंतिम संस्कार पार पडले.यावेळी वारकरी संप्रदायातील गणमान्य महाराज मंडळीसह वासुदेव भक्तगण व बेलुरा ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते. साश्रुनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।