गणराजांच्या आगमनाची जय्यत तयारी…..

0
560

 

आकोटः संतोष विणके

महाराष्ट्राचा लोकोत्सव बाल गोपालांसह आबाल वृद्धांचा आवडता गणोशोत्सव अवघ्या दोन दिवसावर आला आहे.तालुक्यातील पणज येथिल मुर्तिकार
आश्विन बडेरे यांनी भव्यदिव्य गणपती मुर्त्या बनवल्या आहेत. या मुर्त्यावर अंतिम हाथ फीरवतांना..