सुरेश जैन यांना ७ वर्षांची शिक्षा, १०० कोटींचा दंड गुलाबराव देवकर यांनाही पाच वर्षांची शिक्षा

671

घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते सुरेश जैन यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर गुलाबराव देवकर यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुरेश जैन यांना १०० कोटींचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तर गुलाबराव देवकर यांनाही मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्यात आला आहे.

जाहिरात