सेवानिवृत्त शिक्षक जनार्दन साव यांचे निधन

0
1104
चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
चांदूर रेल्वे शहरातील साईनाथ कॉलनी येथील रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक जनार्दन गुलाबराव साव यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले आणि नातवंडासह बराच मोठा आप्त परिवार आहे.