दोन वाहनांची समोरासमोर धडक..सहाजन किरकोळ जखमी..

84

खालिद पठान

चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथून जवळच असलेल्या डोमा शिवरा पाठीवर दोन फोर व्हीलर ची समोरासमोर धडक झाल्याने 6 जण किरकोळ जखमी झाले.
मुक्ताबाई येथे धबधबा चा आनंद घेण्यासाठी जात असताना डोमा शिवरा पाठीवर दोन्ही गाड्या MH 36 H 1788 व MH 49 1210 समोरासमोर आल्याने अपघात झाला असून 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत निशा वैरागडे वय 35, कुमारी पूर्वा वैरागडे वय 11, कुमारी सलोनी वैद्य वय 12, सुषमा वैद्य वय 36 ,शोभा ठोंबरे वय 45, कुंदा वैरागळे वय 40 असे जखमींची नावे आहे. सर्व राहणार धादला तहसील मौदा जिल्हा नागपूर येथील रहिवासी असून सर्व जखमींना शंकरपुर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे घटनेचा पुढील तपास शंकरपूर पोलीस करीत आहेत.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।