ठानेदार निशिकांत रामटेके यांचा तं. मु. समिती व श्री. गुरुदेव युवा क्रीड़ा मंडळ टेकरी तर्फे सत्कार

0
482

खालिद पठान
तालुका प्रतिनिधि सिंदेवाही:- टेकरी येथे नुकताच तंटामुक्त समिती व श्री. गुरुदेव युवा क्रीड़ा मंडळ टेकरी यांच्या तर्फे दारुबंदी व नवयुवक युवकांना स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन विषयक कार्यक्रम पार पडला याप्रसंगी सिंदेवाही पोलिस स्टेशनचे ठानेदार निशिकांत रामटेके उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान ठानेदार निशिकांत रामटेके यांचा सत्कार करण्यत आला.
या कार्यक्रमाला त. मु. समिति अध्यक्ष देवा मंडलवार, माजी अध्यक्ष भाष्कर गायकवाड़, मंडावकर सर, अगले सर, रामटेके सर, डोंगरगांव आणि रत्नापुर चे पोलीस पाटील, टेकरी चे पोलिस पाटिल नन्नावार, ग्रामसंघ महिला प्रमुख चम्पा शेरकुरे, त. मु. सदस्य मंदा भोयर, वंदना शेरकुरे, शांता खोबरागड़े, तसेच कृष्णा मेश्राम, प्रेमदास गेडाम, मंगेश गायकवाड़, प्रफुल चौके, अक्षय शेरकुरे, गुरु शेरकुरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवा मंडलवार यानी तर संचालन मंडावकर सर यांनी केले.