अंजनगाव सुर्जी पंचायत समितीचे BDO शंकर धोत्रे यांचा हार्टअँटक ने मृत्यू

6222
जाहिरात

अमरावती :- अंजनगाव सूर्जी पंचायतसमीतीचे बिडीओ शंकर धोत्रे यांचा ह्दय विकाराच्या तिव्र धक्क्याने आज दूपारी दिड वाजतादरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय अवघे 31 वर्षाचे होते. ते आज पंचायत समितीमध्ये मीटिंगमध्ये व्यस्त होते त्यांना अचानक ओका-या झाल्या त्यांना दवाखान्यात नेण्याच्या आधी पुन्हा जबरदस्त अॅटक आला व ते पंचायत समितीच्या सभेतच गतप्राण झाले

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।