*मोर्शी मध्ये पावसामुळे हाहाकार -* पिके वाहली, वाहतूक खोळंबली,परिसर जलमय,दुकानात,घरात पाणी घुसले

0
1946
Google search engine
Google search engine

*मोर्शी मध्ये पावसामुळे हाहाकार -*
पिके वाहली, वाहतूक खोळंबली,परिसर जलमय,दुकानात,घरात पाणी घुसले
अमरावती// मोर्शी
दुपारी १२वाजतापासुन मुसळधार पावसाने मोर्शी करांची झोप उडविली जबरदस्त चार तास पावसामुळं मोर्शी परिसर जलमय झाला अनेक दुकान व.घरात पाणी घुसले, मोर्शी चांदुरबाजार मार्ग पाण्याखाली गेला दमयंती नदीने उग्ररूप धारण केले होते एवढा पाऊस येईल असे वाटले नव्हते नदीकाठचे शेतातील पिके वाहून गेली अनेक वस्त्यात पाणि घुसले
मोर्शी मध्ये जबरदस्त पावसाने हाहाकार उडवून दिला कधी नव्हे असा पाऊस पडल्याने नदी नाले नव्हेच तर शहरातील बहुतेक दुकानात पाणी घुसले, शाळा व छोटे मंदीर,मार्केट,कालनीमध्ये तीन फुटापर्यत पाणी गेल्याने लोकांचे जनजीवन काही काळापुरते अस्ताव्यस्त झाले होते