लालबहादुर शास्त्री ज्ञानपीठ व गायत्री परीवाराचे वतीने अशोक मुंडगावकर यांचा सत्कार

0
593
Google search engine
Google search engine

लालबहादुर शास्त्री ज्ञानपीठ व गायत्री परीवाराचे वतीने अशोक मुंडगावकर यांचा सत्कार

अकोटः प्रतिनीधी

शहारातील प्रतिष्ठित नागरिक समाजसेवी लालबहादुर शास्त्री ज्ञानपीठाचे उपाध्यक्ष अशोकदादा मुंडगावकर यांची राज्यस्तरीय गोदारत्न पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल गायत्री परीवार तथा लालबहादुर शास्त्री ज्ञानपीठ व ज्यु कॉलेज संस्थेच्या वतीने ह्रदय सत्कार करण्यात आला.या सत्कार कार्यक्रमास कुंजीलाल कोठारी , जगदीश अग्रवाल , गणेश करुले, दादाराव गावंडे , संजय वर्मा, गुणवंत ढोकणे , रावसाहेब इंगळे , पप्पु वर्मा , पंकज मुंडगावकर , कीशोर कट्टा देवेंद्र ढोले , कैलास पिंजरकर , आदींची उपस्थिती होती.यावेळी गोदारत्न पुरस्कार प्राप्त अशोक मुंडगावकर यांचे उपस्थितांनी पुष्प गुच्छ व हारफुलांनी स्वागत तथा सत्कार केला.तसेच नाशिक येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यास शुभेच्छा देत अशोक मुंडगावकर यांचे अभिनंदन केले.