पर्यावरण पुरक गणेशोत्सवासाठी तरुणाईचा पुढाकार भूमी फाऊंडेशनची अकोटात निर्माल्य संकलन मोहीम

0
637
Google search engine
Google search engine

पर्यावरण पुरक गणेशोत्सवासाठी तरुणाईचा पुढाकार

भूमी फाऊंडेशनची अकोटात
निर्माल्य संकलन मोहीम

आकोटः संतोष विणके

पर्यावरण पुरक गणेशोत्सवासाठी भूमी फाऊंडेशन द्वारा निर्माल्य संकलन मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहीमेचा शुभारंभ हा मंगळवार दि.10 सप्टेंबरला होत असुन याचदिवशी भूमीचा निर्माल्य संकलन रथ विविध गणेश मंडळांपर्यंत येईल.निर्माल्य रथ प्रस्थान: गणेश मंदिर नरसिंग पटांगण येथून होईल निर्माल्य संकलन मोहीमेचे उदघाटन संतोष महल्ले
ठाणेदार आकोट शहर यांचे हस्ते होईल.तसेच यावेळी प्रत्येक गणपती मंडळाना भूमी च्या माध्यमातून ऐक वृक्ष दत्तक देऊन वृक्ष सर्वधंन जबाबदारी गणेश भक्तांना देण्यात येणार आह

या मोहेमेच्या अनुषंगानेभुमिच्या वतिने सर्व गणेश भक्तांना आवाहान करण्यात येते की आपल्या कडील निर्माल्य देऊन भूमीची निर्माल्य संकलन मोहीम यशस्वी करावी .तसेच उत्सवाचे पावित्र्य कायम ठेऊन पर्यावरण पुरक गणेशत्सव साजरा करावा.नदीचे आणी भूमीचे आणि आपल्या आवडत्या गणपती बाप्पाचे पावित्र्य कायम राखावे असे आवाहन भुमीच्या वतीने करण्यात आले आहे.