सर्वोदय कन्या विद्यालय, सिंदेवाही तर्फे सरकारचा निषेध

0
1313
Google search engine
Google search engine

तालुका प्रतिनिधि सिंदेवाही:-महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन तालुका शाखा सिंदेवाही द्वारा आयोजित 5 सप्टेंबर ला शिक्षकदिनी जुनी पेन्शनचा मागणीसाठी काळ्याफिती लावून सरकार चा निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे 5 ते 8 सप्टेंबर पर्यंत काळ्याफिती लावून निषेध व्यक्त करणे, 9 सप्टेंबर रोजी लाक्षणिक राज्यव्यापी संप व मागण्या मान्य न झाल्यास 11 सप्टेंबर पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती तालुकाध्यक्ष श्री. किशोर बनकर यांनी दिली.
यावेळी संदिप भरडकर, किशोर कावळे,अतुल केकरे,विलास धुळेवार,प्रा.संदीपान जोगी,प्रा.शेंडे,जयश्री यादव व इतर बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.

p