प्रा. राजा जगताप लिखीत  यांच्या गाव तेथे बुध्द – विहार कादंबरीचे उस्मानाबादेत प्रकाशन

139

प्रा. राजा जगताप लिखीत यांच्या गाव तेथे बुध्द – विहार कादंबरीचे प्रकाशन

उस्मानाबाद /प्रतिनीधी

उस्मानाबाद जिल्ह्यातील टाकळी बेंबळी येथील रहिवाशी असलेले लेखक प्रा. राजा जगताप यांनी गाव तेथे बुध्द -विहार या कादंबरीचे आज उस्मानाबाद येथे प्रकाशन करण्यात आले.
हा प्रकाशन सोहळा उस्मानाबाद येथील परमहंस महाविद्यालयात पार पडला कार्यक्रमाच्या दरम्यान बुद्धाची मुर्ती भंतेजी यांच्या वतीने प्रा.राजा जगताप यांच्या गावाला भेट देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जयसिंगराव देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन जेष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे , भंतेजी सुमेध नागसेन होते चर्चक मान्यवर राम गायकवाड,माधव जाधव , प्रा. डाँ.शिवाजीराव देशमुख ,बाळासाहेब मागाडे , प्रा.डाँ.रत्नाकर मस्के, प्रा.शिवाजीराव गोपाळे, उस्मानाबादचे जिल्हाआरोग्य आधिकारी डाँ.वडगावे साहेब यांच्यासह विवीध संघनेचे पदाधीकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।