हिराबाई सोलव यांचे दिर्घ आजाराने निधन !

265
जाहिरात

 

रुपेश वाळके मोर्शी प्रतिनिधी /

काँग्रेसचे माजी जिल्हा परीषद सदस्य श्रीधर उर्फ बाळासाहेब सोलव यांच्या मोतोश्री श्रीमती हिराबाई प्रभाकरराव सोलव यांचे रविवार दि. ८ ला बारगांव येथे राहत्या घरीच निधन झाले आहे. मागील काही दिवसापासून त्या अाजारी होत्या त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचारही करण्यात आले परंतु प्रकृती उपचाराला साथ देत नसल्यामुळे अखेर त्यांचे रविवारी सकाळी ९.३० वाजता निधन झाले. मृत्युसमयी त्या ९० वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात मुलगा श्रीधर उर्फ बाळासाहेब सोलव, मुलगी ताराबाई सुन नेत्राताई, नातवंडे दिप आणी प्रतिकसह असा मोठा आप्त परीवार आहे. त्यांच्या या निधनाने सोलव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यावर सोमवार दि. ९ ला सकाळी १० वाजता बारगांव येथील हिंदू स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।