चांदुर बाजार ते ब्राम्हणवाडा थडी रोड वर खड्डे जड वाहतूक मुळेच,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यवाही साठी पत्र.

142

चांदुर बाजार ते ब्राम्हणवाडा थडी रोड वर खड्डे जड वाहतूक मुळेच,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यवाही साठी पत्र.

चांदुर बाजार:-

चांदूर बाजार तालुक्यातील चांदुर बाजार माधान ब्राम्हण वाडा थडी,शिरजगाव कसबा या मार्गावरून काही दिवसांपासून अवजड वाहतूक सुरू असल्याने या ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहे.यावर कार्यवाही करण्यासाठी सार्वजनिक बांधकम विभाग यांनी स्थानिक तहसील प्रशासन आणि पोलिस प्रशासन याना प्रतिबंध करून कार्यवाही साठी पत्र देण्यात आले.मात्र या अध्यपही कोणत्याच प्रशासन कडून कार्यवाही करणयात आली नाही आहे.त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याचे मोठ्या नुकसान होऊन अनेक ठिकाणी रोड उघडला गेला आहे.या ची माहिती विचारण्यासाठी दै. देशोन्नती च्या प्रतिनिधी यांनी तहसीलदार यांना कॉल केला असता त्यांनी यावर उडवाउडवीची उत्तर दिले.

प्रतिक्रिया:-
मागील 2 ते 3 महिन्यापासून तालुक्यातील अनेक मार्गावरून जोरात अवजड वाहतूक सुरू आहे.यावर प्रतिबंध लावून कार्यवाही साठी पोलीस प्रशासन आणि तहसील कार्यालय याना पत्र पाठविले आहे.
1)निलेश चौधरी उपकार्यकरी अभियंता चांदुर बाजार

2)जड वाहतूक वर सार्वजनिक बांधकाम चांदुर बाजार विभाग कडून मिळेल पत्र मला माहिती नाही तुमच्या कडे असेल तर पाठवा.मीच नॅशनल हायवे यांच्या कार्यकारी अभियंता याना पत्र दिले आहे.
उमेश खोडके तहसीलदार चांदुर बाजार

बॉक्समध्ये
“या होणाऱ्या अवजड वाहतूक वर प्रतिबंध न लावण्याने मोठ्या प्रमाणात रोडने नुकसान होऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवघेणे खड्डे पडले आहे.”

टीप:-सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र ,आणि रोडवरील खड्डे फोटो मेल केला आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।