आशिक ए रसुल ग्रुप तर्फे शरबत आणि प्रसाद वितरण कार्यक्रम साजरा

207
जाहिरात

सिंदेवाही- मुस्लिम नववर्षाच्या इस्लामिक 10 तारखेला “यौम-ए-आशूरा” शहीदांची आठवण त्यांच्या आहुतिस शांत आणि उपवास करुन श्रधांजली अर्थातच “खिराज-ए-अक़ीदत” वाहन्याचा, देण्याचा दिवस म्हणजेच मुहर्रम या दिवशी संपूर्ण जगातील इस्लाम धर्मीय मुस्लिम समुदाय आपल्या रूढी-परंपरेनुसार, सांस्कृतीक मान्यतेनुसार हा दिवस पाळतात. त्याचेच औचीत्य साधुन सिंदेवाही येथील आशिक ए रसुल ग्रुप सिंदेवाही तर्फे शरबत आणि प्रसाद वितरणाचा कार्यक्रम जामा मस्जिद सिंदेवाहीच्या प्रांगनात आयोजित केला या कार्यक्रमामध्ये सिंदेवाही शहरातील आणि परिसरातील सर्व धर्मीय समाज बाँधवानी सहभाग दर्शविला त्याच प्रमाणे सर्वच बाँधवानी अनेक प्रकारची मदत सुद्धा केली. सदर कार्यक्रम जनाब अब्दुल कादिर मुशाहिदी (इमाम- धर्मगुरु ) जामा मस्जिद सिंदेवाही यांचे प्रमुख मार्गदर्शनात जामा मस्जिद सामोरिल प्रांगनात घेण्यात आले सदर कार्यक्रमाचे यशस्वीते करीता प्रामुख्याने युनुसभाई शेख सामाजिक कार्यकर्ता तथा नगरसेवक न.प. सिंदेवाही, महेबूब शेख, तौकिर पठान, आदिल पठान, इम्रान पठान, जावेद पठान, साहिल शेख, वजिद कुरेशी, अयान पठान, नोमान पठान, नवाज पठान, शारूक शेख, सोनू पठान, वजिद भाई, वसिम शेख, सोहल शेख, तौफीक शेख, राहिल शेख, ऐनान पटेल, परवेज पठान, इखलाक पठान, अमन पटेल, रेहान शेख, ऐफाज शेख, तयब शेख, फजल शेख, मोनीश शेख, अली सय्यद, वशी भाई, चांद भाई तसेच सर्व समाज बाँधवानी या कार्यक्रमात आपले योगदान देवून सहकार्य केले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।