अवैध पने गौण खनिज चोरी  करणाऱ्या कार्यवाही होणार तहसीलदार उमेश खोडके करणार चौकशी

0
529
Google search engine
Google search engine

अवैध पने गौण खनिज चोरी  करणाऱ्या कार्यवाही होणार
तहसीलदार उमेश खोडके करणार चौकशी

अमरावती/

चांदुर बाजार तालुक्यातील गौण खनिज चोरी ची वाहतूक करीत असताना संबंधित गौण वाहतूक करणाऱ्या वाहनांना सुर्यदोय ते सूर्यास्त पर्यत चा वेळ दिला असतो.मात्र दिनांक 6 सप्टेंबर ला रात्री च्या दरम्यान   MH 27 X 6857 वेळ 19.00 वाजता ,MH 27 7415 वेळ18.55वाजता ,MH 34 AB 2078 वेळ  या क्रमांकाचे ट्रक हे सूर्यास्त नंतरही गौण खनिज वाहतूक करीत होते.

या सर्व संपूर्ण योग्य चौकशी करून संबंधित ट्रिपर चालक याच्यावर कार्यवाही आता होता आहे.

या ची चौकशी करून पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल.गौण खनिज चोरी करणाऱ्या वर कार्यवाही होणारच.
तहसीलदार चांदुर बाजार उमेश खोडके