उमेश म्हसाये जिल्हास्तरावरील कृतिशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित अकोट प्रतिनिधी:-

135
जाहिरात

उमेश म्हसाये जिल्हास्तरावरील कृतिशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित

अकोट प्रतिनिधी:-
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद विभाग अकोला द्वारा पुरस्कृत कृतिशील आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यामध्ये आपल्या कल्पकुंचल्यांच्या माध्यमातून समाजसेवा करणारे तसेच विविध कलाप्रदर्षणातून ज्वलंत समस्येवर प्रतिकृती तयार करून प्रबोधन करणारे ,पर्यावरण प्रेमी, सामाजिक चित्रकार, श्री उमेश दयाराम म्हसाये यांना मा.ना रणजितजी पाटील गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री अकोला यांचे हस्ते सपत्नीक सन्मानित करण्यात आले
उमेश म्हसाये यांना मिळालेला पुरस्कार हा खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये विद्यार्थ्यां प्रती असलेली तळमळ व जिद्द तसेच आपल्या कलेप्रती असलेला विश्वास यामुळेच मिळाला असून त्यांचे विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक सुनील वसू व सर्व शिक्षक वृंद व अकोला जिल्हा पर्यावरण संरक्षण समिती व विद्यार्थीमित्र यांचेकडून कौतुक होत आहे .

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।