रेतीने भरलेला हायवा ट्रक पलटला सुदैवाने जिवितहानी टळली

0
1325
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- सिंदेवाहीकडून नागभिडकड़े भरधाव वेगाने रेतीने भरलेला हायवा ट्रक क्र. एम एच ४०- एके ७३४५ (अशोक लेलँड) पळसगाव जाटजवळ पलटला यात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही अशा भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकवर समंधित विभागाने कारवाही करावी अशी नागरिकांची मांगनी आहे.