एमआयएम कडून रावेरातून श्री विवेक ठाकरे यांना उमेदवारी

0
791
Google search engine
Google search engine

जळगाव :- एमआयएम ने स्वतंत्ररित्या राज्यातील निवडणुकीसाठी उमेद्वारांची चौथी यादी जाहीर केली त्यात जिल्ह्यातील रावेर मतदार संघातून जनसंग्राम बहुजन मंच चे श्री विवेक ठाकरे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी रात्री उशिरा ही उमेदवारी जाहीर केली.