भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रातीलआमदार चरण वाघमारे यांना विनयभंग प्रकरणात अटक …

0
640
Google search engine
Google search engine

मागील अनेक दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात गाजत असलेले विनंय भंग प्रकरणात आमदार चरण वाघमारे आणि त्यांचे सहकारी यांच्या विरोधात जनभावना विरोधात होत्या.

सदर प्रकरणात आपला कोनताच दोष नाही,पोलिस प्रशासनाने चौकशी करुण जर मी दोषी आढ़ळलो तर् मला अटक करावी असी भूमिका आमदरानी घेतली होती.आज अखेर संपूर्ण चौकशी करुण सदर प्रकरणात आमदार चरण वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे.