शिखर बँकेत शरद पवारांचा काडीचाही संबंध नाही – अजितदादा पवारांना अश्रू अनावर 

0
1004
Google search engine
Google search engine

अजितदादा झाले भावुक

सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून राजीनामा
पक्षातील ज्येष्ठांची कार्यकर्त्यांची माफी मागतो
राजीनाम्यामुळे सहकारी कार्यकर्त्यांना वेदना
कधी ची चौकशी 2011 ची चौकशी आणि हे निवडणुकीच्या काळातच कस आलं इतक्या दिवसात का आलं नाहींअसा रोखठोक सवाल अजित पवार यांनी केला

नफा असलेल्या सहकारी शिखर बँकेत घोटाळा होईलच कसा
शिखर बँकेचे कर्ज वाटप फेडलेलआहे
शिखर बँकेत गैरप्रकार अफरातफर भ्रष्टाचार झाला असेल तर ती नफ्या येऊ शकते का

शिखर बँकेत शरद पवारांचा काडीचाही संबंध नाही असे असताना साहेबांचा दुरावे संबंध नसताना त्यांचं नाव काय घेतलं जातं एडीच्या प्रेसनोट मध्ये त्यांचं नाव होतं पोरांची बदनामी झाली त्यामुळे मी अस्वस्थ झालो माझ्यामुळे त्याला त्रास सहन करावा लागल्याने मी व्यथित झालो आणि मी राजीनामा चाललेली नाही घेतला मला माझं कळत नव्हतं आपणा मुळे साहेबांची बदनामी होते यामुळे मी व्यक्तीचा घोटाळ्यात शरद पवार यांचा काडीचाही संबंध नाही

आपण काल कुठे गेलो होतो बारामतीतच होतो बारामतीत कधी नव्हे एवढा पूर आला होता त्या पूरग्रस्तांसाठी मदत करत होतो असा खुलासा अजितदादांनी केला

आमच्यात गृहकलह नाहीच पवार साहेब सांगतील त्याच गोष्टी आम्ही ऐकतो चुकीच्या बातम्या पसरविण्यात आल्या आमच्यात काहीच ग्रह कलह नाही

मुंबई सिल्वर मध्ये ओकमध्ये पवार साहेबांना भेटलो आजी सडेतोड भूमिका त्यांच्यासमोर मांडली त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करण्याचे सांगितल्यावर आपण पत्रकार परीषद घेतले
एखाद्या घटनेची चौकशी किती वर्षे चालवायची असा सवाल केला
विनाकारण आरोप केल्याने व्यथित झालो आम्हाला काही भावना आहेत की नाही असे सांगून अजित दादा थोडेसे भावनिक झाले

आमच्या पक्षातील काही जण सोडून गेल्याचं दुःख आहे हे मी मान्य करतो त्याला मी कुठेतरी कमी पडलो असे भावनिक पणे त्यांनी सांगितले