श्री.संत भगवानबाबांच्या जन्मभुमीत सावरगाव घाट येथे देशाचे गृहमंत्री भाजपा नेते अमित शहा हे येणार असल्याचे समजत आहे.!

0
1024

 

बीड: परळी वैजनाथ

दिपक गित्ते , नितीन ढाकणे

विधानसभा निवडणुकाच्या तोंडावर होत असलेला सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्याला आता विशिष्ठ महत्व प्राप्त झाले आहे.याच दरम्यान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे अगोदर देखील सांगण्यात आले होते.याच पार्श्वभूमीवर,श्री.संत भगवानबाबांच्या जन्मभुमीत सावरगाव घाट येथे देशाचे गृहमंत्री भाजपा नेते अमित शहा हे येणार असल्याचे समजत आहे.

श्री.संत भगवानबाबांच्या जन्मभुमीत सावरगाव घाट येथे देशाचे गृहमंत्री भाजपा नेते अमित शहा हे येणार असल्याचे समजत आहे.!