दर्यापूर मतदार संघातून जिजाई प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सीमाताई सावळे लढणार अपक्ष निवडणूक

0
1454
Google search engine
Google search engine

दर्यापूर :-दर्यापूर मतदार संघातून भाजप ची तिकीट सीमाताई सावळे ना मिळेल अशी चर्चा सगळी कडे होति परंतु आता सीमाताई अपक्ष लढणार असल्याची महिती समोर आली आहे . भाजप ची तिकीट श्री रमेश बुंदीले याना देण्यात आली आहे अशी माहिती समोर आली आहे , सीमाताई यांनी दर्यापूर मतदारसंघात चांगला जनसंपर्क तयार केला होता नुकताच अंजनगाव सुर्जी येथे जिजाई प्रतिष्ठानच्या रेकॉर्डब्रेक कार्यक्रम देखील घेण्यात आला होता