आसेगावत सुनीता फिसके याचे जंगी स्वागत

0
3400

विधानसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर अचलपूर नगराध्यक्ष सुनिता नरेंद्र फिसके यांचे आसेगाव पूर्णा येथे जंगी स्वागत करण्यात आले