काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल

0
486
Google search engine
Google search engine

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीचे बाबुराव मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला न सुटल्यामुळे पक्षाविरूद्ध बंडखोरी करत आज दि.01 आक्टोंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.निवडणूक अधिकारी गणेश महाडिक यांच्याकडे दाखल केला.