रश्मी बागल यांना शिवसेनेकडुन करमाळा विधानसभा मतदार संघातून तिकीट- विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा पत्ता कट, कार्यकर्ते नाराज

0
773
Google search engine
Google search engine

सोलापूर : शिवसेनेने करमाळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदाराचा पत्ता कट केला आहे. शिवसेनेने या मतदारसंघात राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल (Rashmi Bagal Karmala) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांचा पत्ता कट झाला आहे. तर रश्मी बागल (Rashmi Bagal Karmala) यांच्या पदरात उमेदवारी पडली आहे.