महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

0
580
Google search engine
Google search engine

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

अमरावती, दि. ०२ : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपायुक्त संजय पवार, तहसीलदार रवी महाले, वैशाली पाथरे, नाझर श्री. पेठे यांचेसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण आदरांजली वाहिली.

00000