संदीपभाऊ गड्डमवार यांची सिंदेवाही येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयला भेट

0
683
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- ब्रम्हपुरी क्षेत्राचे शिवसेनेचे उमेदवार संदीपभाऊ गड्डमवार यांनी सिंदेवाही शहरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयला भेट दिली असता संदीपभाऊ गड्डमवार यांचा शिवसेना जनसंपर्क कार्यालयात वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी अनिलभाऊ उट्लवार शिवसेना ब्रम्हपुरी विधानसभा उपजिल्हाप्रमुख, भास्कर भाऊ नन्नावार शिवसेना शहर प्रमुख, मिथुन मेश्राम युवासेना उपजिल्हा प्रमुख, महेश जांभुळे तालुका संघटक शिवसेना, सुहास भाऊ मंडलवार, मंगेश डहाळे, शेखर खिरटकर, बालुभाऊ बतकमवार, दामोदर नन्नावार, अभिजीत मुप्पीडवार, राजू ताडाम, मनोज सैनी, जगदीश मोहुर्ले, राजू बक्षी, मंगेश मडावी तसेच सिंदेवाही तालुक्यातील शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.