मुंबई मनसेला धक्का,या नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश

0
575
Google search engine
Google search engine

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेना सरचिटणीस नितीन नांदगावकर जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.