ना. पंकजाताई मुंडे यांनी परळी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला

145

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या 233 – परळी विधानसभा मतदार संघाच्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रासप, रिपाई, रयत क्रांती महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बाल विकास मंत्री ना. पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

समवेत मंत्री महादेव जानकर, खा. डॉ. प्रीतम गोपीनाथ मुंडे, डॉ. अमित पालवे, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे, केशव आंधळे, संगीता ठोंबरे, राजेश देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळक, शहर अध्यक्ष जुगोल लोहिया, नेताजी देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।