ऑक्टोंबर महिन्यात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही

0
1247
Google search engine
Google search engine

ऑक्टोंबर महिन्यात विभागीय लोकशाही दिनाचे
आयोजन करण्यात येणार नाही

अमरावती, दि. 4 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता अमलात असल्यामुळे 14 ऑक्टोंबर रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन होणार नसून आचारसंहिता कालावधी संपुष्टात येईपर्यंत विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही. असे विभागीय आयुक्त पियुषसिंह यांनी कळविले आहे.
****