*BIG ब्रेकिंग :- भाजपा उमेदवार श्री प्रताप अडसड अडचणीत ?

0
2297

आ. अरूण अडसड व प्रताप अडसड यांच्यावरील दाखल गुन्ह्यांचा तपास क्राईम ब्रांच ला सोपवा – हायकोर्टाचे आदेश

*धामणगावरेल्वे येथील गोपाल अग्रवाल या व्यावसायिकासोबत फसवणूक केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला होता*

_विधानपरिषदेतील भाजप आमदार अरुण अडसड व कुटुंबातील सदस्यांना मंजूर झालेल्या अटकपूर्व जामीनाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते_

 

विशेष आभार- नवभारत प्लस नागपूर