अखेर सुरेश पाटलांच्या प्रचाराचा नारळ फुटला ; तुफान गर्दी

675

उस्मानाबाद ता ( बातमीदार ) मतदारांनी पक्ष न पहाता उमेदवारांच्या कामाची तुलना करुनच मतदान करावे असे अहवान अपक्ष उमेदावार एस पी शुगरचे सुरेश पाटील यांनी मंगळवारी उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात केले तत्पुर्वी त्यांनी हजरत शमशोद्दीन गाजी दर्गा मैदानापासुन ते पुष्पक मंगल कार्यालयापर्यत पदयाञा काढली
एस पी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी केला यावेळी त्यांनी दर्गामध्ये चादर चढवुन सुरुवात केली त्यांनतर पुष्पक मंगल कार्यालयापर्यंत पदयाञा काढण्यात आली त्यांनतर मंगल कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले होते या वेळी बोलतना सुरेश पाटील म्हणाले की मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली होती स्वतः अजीत पवार यांनी दोन दिवसात पक्षाचा ए बी फाँर्म पाठवुन देतो आसे सांगितले होते माञ शेवटच्या दिवशी अचानक नात्या गोत्यातील वशिल्यावर शिवसेनेमधील उमेदवार आयात कनरुन उमेदवारी दिली त्याचप्रमाणे शिवसेनेही मतदार संघाबाहेरचा गेटकेन उमेदवार दिला या दोन्ही उमेदवाराच्या कामाची तुलना करा आणी माझ्याही कामाची तुलना करा व मग ठरवा कोणाला मतदान करायेचे मतदान करताना पक्ष न पाहाता निवडणुक लढवत असलेल्या उमेदवाराची सर्वच पाञता पडताळा व मग मतदान करा समोर उभा आसलेल्या प्रमुख पक्षाचे उमेदवार दोन्ही निष्क्रीय आहेत मी उस्मानाबाद व कळंब या दोन तालुक्यात दोन साखर कारखान्याची निर्मिती करुन ते सुस्थितीमध्ये चालवले आहेत या दोन्ही कारखान्याच्या माध्यमातुन दहा हजार कुटुंबाल उदरर्निवाहचे साधन उपलब्ध करुन दिले उस्मानाबाद कळंब या दोन्ही शहरात शेतकऱ्यांचा हितासाठी मोर्याचेकाढुन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावण्यासाठी प्रयत्न केले चार गावातील साठ हजार,लोकांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला अशे एक ही काम समोरच्या उमेदवाराःनी केले का हे दाखवुन द्या म्हणुन पक्ष न पाहता उमेदवाराचे काम तपासा व मगच मतदान करा आसे आहवान सुरेश पाटील यांनी केले यांनी केले

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।