आमदार बच्चू कडू याना विविध संस्थाचा पाठींबा,तर इन निवडणूक काळात अनेकांचा प्रहार मध्ये प्रवेश अमरावती/बादल डकरे

आमदार बच्चू कडू याना विविध संस्थाचा पाठींबा,तर इन निवडणूक काळात अनेकांचा प्रहार मध्ये प्रवेश

अमरावती/बादल डकरे

प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे चौथ्यादा अचलपुर मतदारसंघात निवडणूक लढवीत आहे तर त्यांना विविध संघटना आणि संस्था चा पाठींबा सुद्धा मिळत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरावती जिल्हा अल्पसंख्यांक ऍड.आबीद हूसेन यांनी प्रहार मध्ये प्रवेश घेतला.आणि कॉग्रेस चे कार्यकर्ते प्रशांत लोणारे यांनी सुद्धा प्रहार मध्ये प्रवेश केला.

संभाजी ब्रिगेड ,गौतम सेवा समिती अमरावती यांनी सुद्धा पत्र देऊन आमदार बच्चू कडू याना पाठिबा दिला आहे.तसेच मतदार संघातील अनेक मुस्लिम समाजातील नागरिकांनी कडू याना समर्थन दिले आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।